Nojoto: Largest Storytelling Platform

रक्ताचा नात्यासम | नाजूक फुलांचा कळीसम ||

रक्ताचा नात्यासम |
नाजूक फुलांचा कळीसम  ||

                               मायेने समजून घेणारी |
                          आपल्या मनाची नाती जपणारी ||

काही नाती न उमलणारी |
कधीही न बाहेर पडणारी ||

                           मनात स्वतःला सांत्वन घालणारी |
                        मायेच्या स्पर्शांनी समजून घेणारी‌ || सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
रक्ताचा नात्यासम |
नाजूक फुलांचा कळीसम  ||

                               मायेने समजून घेणारी |
                          आपल्या मनाची नाती जपणारी ||

काही नाती न उमलणारी |
कधीही न बाहेर पडणारी ||

                           मनात स्वतःला सांत्वन घालणारी |
                        मायेच्या स्पर्शांनी समजून घेणारी‌ || सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai