Nojoto: Largest Storytelling Platform

वाटे एक तरी पक्ष असा असावा जो सदा निष्पक्ष राहावा.

प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा,कुणाबद्दल ही मनी कपट नसावा.
सर्वांना त्यांनी आपलं मानावं कुणाबद्दलही मनात वाईट विचार नसावं.
सद्गुणांनी भरलेले पक्षाचे कार्यकर्ते असावे,
सत्कर्मातुन त्यांच्या ते प्रत्येकाच्या नजरेत भरावे.
खरंच वाटे एक तरी पक्ष असा असावा
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांचं वागणं असावं
बोध घ्यावा त्यांच्या वागण्यातून त्यांना आपलं जाणावा.
संकट आले असता कुठेही,तडक धाव घेताना दिसावं.
एक तरी पक्ष असं असावं लोकांना जे आपलं वाटावं. असा ही एक पक्ष असावा...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #पक्ष  #राजकारण 
#निष्पक्ष #मराठीलेखणी #politics #yqmarathiqotes
वाटे एक तरी पक्ष असा असावा
जो सदा निष्पक्ष राहावा.
प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा
कुणाबद्दल ही मनी कपट नसावा