स्वप्नीलला मंजरीची खूप भीती वाटायची. इतरांसारखच त्याचाही समज होता मांजर आडवी गेली की काम होत नाही. आणि चुकून एखाद्या वेळी जर अस झालं तर मात्र तो सगळा दोष बिचाऱ्या मांजरीला द्यायचा पण एक दिवस अस झालं की तिचं मांजर आडवी गेली आणि स्वप्नील चा जीव वाचला आणि त्याची कायम स्वरुपी भीती गेली. यालाच म्हणतात. ' मांजर आडवी जाणे' निव्वळ अंधश्रद्धा आहे #paidstory #अलक