आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातलीच लोकं असतात.. ©शब्दवेडा किशोर #नियती