Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाच

आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा
आपल्याला नाचवत असते ना तेव्हा
सर्वात जास्त ढोल वाजवणारी
काही जण आपल्यातलीच
लोकं असतात..

©शब्दवेडा किशोर #नियती
आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा
आपल्याला नाचवत असते ना तेव्हा
सर्वात जास्त ढोल वाजवणारी
काही जण आपल्यातलीच
लोकं असतात..

©शब्दवेडा किशोर #नियती