गंध जीवनाचा जीवनाचे गंध आता सारे संपून गेले दोन जीव भेटण्यासाठी तडफड करु लागले वेळ अशी होती की; भेटणे ते राहीले मनामध्ये असंख्य प्रश्न येत असता कोणा वाटले होते वाट ही अशी मिळे चालताना पायातुनी रक्त भळभळत च राहीले...... --सानिका चाळके. #गंध जीवनाचा