यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत रहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral