निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले अफवांचे पिक जोमदार येऊ लागले हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले ©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन