तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय..... झाल-गेल सार आता विसरुन जायचय..... पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... तिला कसं सांगु कि, तिला जपायचय..... चिंब पावसात बेधुंद होवुन भिजायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... खोल-आत मनात तिच्या फक्त मलाच रहायचय..... तिच्या त्या पे्माला मनोमन आठवायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... तिने पहाव पुन्हा म्हणुन खुप-खुप छान दिसायचय..... आणी फक्त तिच्यासाठी Gentlemen बनायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... तिला घेवुन लहरीं वर मनसोक्त उडायचय..... आणि फक्त तिच्यासाठी अवघ्या जगासोबत भिडायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... कधी तिच्या कुशीत पडुन मनसोक्त रडायचय..... तर कधी तिच्यासोबत दिलखुलास हसायचय..... तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #NojotoQuote तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #nojoto #nojotomarathi #love #learning #poem तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय..... झाल-गेल सार आता विसरुन जायचय..... पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....