Nojoto: Largest Storytelling Platform

कुटुंब प्रेम हे ह्या प्रेमात कुठलाच भेदभाव नसतो, व

कुटुंब प्रेम हे ह्या प्रेमात कुठलाच भेदभाव नसतो,
वेगळे असे कुणीच नाही 
सर्वांना एकत्र कुटुंबाचा धागा बांधून असतो.
कुटुंब प्रेम हे सर्वत्र असंच असतं,
आई वडीलांपासून मुलाबाळांपर्यंत सर्वांचं प्रेम एकच असतं.
काळजी एकमेकांची एकमेकांवर विश्वास,
दुरावा सहन होत नाही सतत हवा वाटतो कुटुंबाचा सहवास.
प्रेम ही तितकेच नि तितकेच राग रुसवे ही,
अळीमिली गुपचिली काही वेळ नि पुन्हा एकत्र येणे ही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कुटुंब प्रेम..
#कुटुंबप्रेम
चला तर मग लिहुया.
हा विषय
wonder thoughts यांचा आहे.