Nojoto: Largest Storytelling Platform

अलक: 2 (अनाथ) तो एकटाच आपल्या इवल्याश्या हातात एक

अलक: 2 (अनाथ)
तो एकटाच आपल्या इवल्याश्या हातात एक तुटकी फुटकी गाडी घेऊन भेदरलेल्या नजरेने आपल्याच आई बाबांच्या शवाकडे एकटक बघत उभा होता. त्याला काय माहीत होत एक दिवस आपण अनाथ म्हणून जगणार आहोत आयुष्यभरासाठी...  #paidstory #अलक