Nojoto: Largest Storytelling Platform

आसवांची डोळ्यात गर्दी रितं कसं करू? आक्रोश हृदया

आसवांची डोळ्यात गर्दी 
रितं कसं करू?

आक्रोश हृदयातला जीवघेणा 
तरीही ओठांवर हसू...
                                   
                  yedu...

©Sujata Chavan #WOMENSAD
आसवांची डोळ्यात गर्दी 
रितं कसं करू?

आक्रोश हृदयातला जीवघेणा 
तरीही ओठांवर हसू...
                                   
                  yedu...

©Sujata Chavan #WOMENSAD