ह्या कातरवेळी सखे ये तू जवळी, ठेवुनी दुरावा असा अंत माझा पाहू नको. तुझे समीप राहणे खूपच सुखावते, जाता दूर तू ,जगणे असाहाय्य होते. मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार=