माझा देश, विविधतेतून एकतेने नटलेला माझा देश, सर्वच इथे आनंदाने, बंधुभावाने नांदती, असा माझा देश जय जवान, जय किसान चा नारा देणारा, माझाच देश सुख समृध्दीने नटलेला माझा देश, माझा देश..... सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिन. आजचा विषय आहे माझा देश... #माझादेश सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. भारत माता की जय !