पहावे निव्वळ कि मारावी उडी गवसेल का तळ कधी तयाचा की महाद्वार आसे एक आगळ्या जगाचा... उर जाळती त्या ज्वाला विझाव्या की मनीच्या निखाऱ्यांसी वारा मिळावा प्रकाशात, तेजात की अंधार जगाचा पहावे का पाऊल टाकुनी आता... यावे का मागे परतूनी आता का मिलेल तेव्हा पावलाना विसवा तळपेल का मग ललाटी शलाका प्रकाश तो मनीचा, कवडसा जगी चा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय