आज तिला पाहिलं नि सर्व काही आठवलं वाटलं थोड थाबव नी तिला विचारव ती उभी हाती थकली होती लांबूनच मला बघत होती मग राहवलं नाही तिच्या जवळ गेलो पाण्याची बाटली तिच्या हात दिली रिक्षा पकडली तिला बसवलं नि घरी सोड सांगितलं वेगळं झाल्याचं दुःख होतं तिच्या डोळ्यातल पाणी सांगत होत किती झालं तरी ती माझ पाहिलं प्रेम होत माझ्यात कायम राहील होत...