Nojoto: Largest Storytelling Platform

गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा नाजूक नात्यांचा, सुग

गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा
नाजूक नात्यांचा, सुगंधी क्षणांचा

सुंदर, विलोभी ते हसू गोड गाली
प्रतिबिंब जणू निकोप विचारांचा

प्रभातीची सोनेरी किरणे उजडता
उजळतसे अंगांग कणादिकणांचा

प्रेमळ, मायाळू ती हृदयाची भाषा
सांडती क्षणोक्षणी सडा माधुर्याचा

परोपरकार नव्हे, उपकार मानावे
सेवाधर्म करीतसे नाश विकारांचा लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा
नाजूक नात्यांचा, सुगंधी क्षणांचा

सुंदर, विलोभी ते हसू गोड गाली
प्रतिबिंब जणू निकोप विचारांचा

प्रभातीची सोनेरी किरणे उजडता
उजळतसे अंगांग कणादिकणांचा

प्रेमळ, मायाळू ती हृदयाची भाषा
सांडती क्षणोक्षणी सडा माधुर्याचा

परोपरकार नव्हे, उपकार मानावे
सेवाधर्म करीतसे नाश विकारांचा लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत राहा आणि मस्त राहा.
#गोडवा 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine