ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला, बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला. घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला, दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला. ऑनलाईन धुळवड... #होळीरेहोळी #happyholi #online #धुळवड #बुरानामानोहोलीहै #कोरोना_इफ़ेक्ट ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला, बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला. घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला, दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला. 😀😆😂😉