लिहता न आले तुझवर मला काही। निशब्द मी होऊनी फक्त सुचलं "आई"। सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.