भावनांना अंत आहे अस नाही आयुष्य शांत आहे अस नाही मनात खंत आहे अस नाही दिसतो साधा म्हणून संत आहे अस नाही ©हमराही the stranger #farmersprotest #feelingsaremedicines #hmrahikishayri #hmrahimemes #strangerslife #journytowardsdestination