तुला कैद करीत कवितेत माझे शब्द नाही संपत, तुझा विचार करत करत आजही प्रेम नाही विरत...💙 #thegirlwithearphones #चंद्रप्रेमी #senophile #yqtai #forsomeonespl #forsomeoneclosetomysoul #yqpoetry 💙🍁🌻