Nojoto: Largest Storytelling Platform

सतत लहान सहान तक्रार तिची नेहमीच तो खपवून घेतोय, स

सतत लहान सहान तक्रार तिची
नेहमीच तो खपवून घेतोय,
सध्या प्रेमात आहे,
लग्नबंधनात अडकल्यवर काय होईल,
हा विचार करतोय.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते.
चला तर मग लिहा आज या विषयावर.
#लहानसहानतक्रार१
#लहानसहान१
हा टँग वापरायला विसरु नका.
#तक्रार