Nojoto: Largest Storytelling Platform

सगळा आकड्यांचा खेळ हा ना ऐकवेना ,ना पाहवेना प्ल

सगळा आकड्यांचा खेळ हा 
ना ऐकवेना ,ना  पाहवेना 
प्लास्टिकच्या बँगेत म्रुतदेहांचा               
समुह 
अँम्बुलन्स ही आता ओरडेना 

अमरधाम जागले रात्रंदिवस 
झोपही आता त्यांस येईना 
रांगाच रांगा दिसल्या ईथे 
हसलेल्या बायकां आता दिसेना

शाळा रुसली, काँलेज ही रुसले
बाकांवरती विद्यार्थी आता बसेना
क्वाँरंनटाईन झालेत बहुसंख्य माणसे
त्यांना ही ईथे काही करमेना 

कोंडलाय श्वास अनेकांचा ईथे 
आँक्सिजन गळती काही थांबेना 
खाजगी दवाखान्याची वाटे भिती
जीवघेणा प्रवास  काही थांबेना...

कवी.श्री. दिपक एस शिरसाठ.

©Deepak Shirsath सगळा आकड्यांचा खेळ.#realindia

#India
सगळा आकड्यांचा खेळ हा 
ना ऐकवेना ,ना  पाहवेना 
प्लास्टिकच्या बँगेत म्रुतदेहांचा               
समुह 
अँम्बुलन्स ही आता ओरडेना 

अमरधाम जागले रात्रंदिवस 
झोपही आता त्यांस येईना 
रांगाच रांगा दिसल्या ईथे 
हसलेल्या बायकां आता दिसेना

शाळा रुसली, काँलेज ही रुसले
बाकांवरती विद्यार्थी आता बसेना
क्वाँरंनटाईन झालेत बहुसंख्य माणसे
त्यांना ही ईथे काही करमेना 

कोंडलाय श्वास अनेकांचा ईथे 
आँक्सिजन गळती काही थांबेना 
खाजगी दवाखान्याची वाटे भिती
जीवघेणा प्रवास  काही थांबेना...

कवी.श्री. दिपक एस शिरसाठ.

©Deepak Shirsath सगळा आकड्यांचा खेळ.#realindia

#India