चांदण्या रात्रीत सखे तुझी माझी भेट झाली सोड मिठी सैल तुझी जाग या जगास आली पंडित वराडे, औरंगाबाद २६.०५.२०२० #love, #life, #qoats