Nojoto: Largest Storytelling Platform

त्याच शव दिसलं।त्यामागील व्यथा नाही॥ त्याच्या कथे

त्याच शव दिसलं।त्यामागील व्यथा नाही॥

त्याच्या कथेच शेवट झालं।दुर्दशा तरीही घटत नाही॥

लाख जाईल जीव त्याचा।धरत्रीची कुशी त्याला सुटत
 नाही ॥

जगला जो दुसर्‍याला जगवून। त्याच्या सरणाची आग
         काही  विझत नाही॥   

                                          (एका शेतकऱ्यासाठी )

pmborse2785

P.M.Borse

New Creator