#2YearsOfNojoto कवितेत व्यक्त मी करू काय.. तिचा सोडून दुसरा विचार मनात आलाच नाय! अरे किती करू तिला मी msg मधून hi पण साला एक पण reply तिचा आलाच नाय! किती जरी ठरवलं नाय करायचा तुझा विचार पण किती अवघड हाय ते माझ्या मनालाच विचार! आता किती जरी म्हणलं मला ती आवडतच नाय... पण आतून माझा मन म्हणत "अरे वेड्या तुझ्या मनात अजून तीच हाय!!! मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम