एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची. वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल, लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल. झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात, नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात. मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो, शब्द ही चांगले असतात, मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते नि जग ही चांगले दिसते. आभारी आहे मी खरंच मित्रांचा लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो तुमची सोबत असताना. आवड #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची. वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल, लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल. झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात, नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.