मान्य आहे का? स्वत:चा शोध न घेता तुला जगणे मान्य आहे का? स्थब्ध बसून न लढता हरणे तुला मान्य आहे का? कुठे तरी वळणावर ,थांबलास त्या वळणावर थांबणे तरी तुला मान्य आहे का? हे असे जिवंत असून मेल्यावानी जगणे तुला मान्य आहे का? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine