ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? पूर्ण कविता खाली दिलेली आहे.. मला तुला काहीतरी सांगायचंय... ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? मांडेलही ते मी शब्दात