पवित्र हा सोहळा आनंदाचा वंदन आणि नमन करिते माझ्या प्रेरणा स्थानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहेत राजे अवघ्या रयतेच्या मानांचे आणि स्वाभिमान मराठी मुलुखाचा..... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे राज्याभिषेक शिवरायांचा... #राज्याभिषेक_सोहळा #राज्याभिषेक यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, पुण्यवंत, जाणता राजा शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...