मुखवटे घालणारे चेहरे वाटेत खुप भेटतील. स्वार्थासाठी तुमचा वापर करतील.. मात्र वेळीच असे चेहरे(माणसं) ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine