YourQuote तुझा मी मनापासून आभारी, वाटले नव्हते कधी,लिहील मी ही कविता नि चारोळी. सहजच प्रयत्न केला,जमलं मला भारी, १००/२०० पर्यंत टप्पा मारेल वाटलं, पण ९०० वर झाली भरारी. ९००ची भरारी #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #900thquote #मराठीलेखणी #marathiwriter #collab YourQuote तुझा मी मनापासून आभारी, वाटले नव्हते कधी,लिहील मी ही कविता नि चारोळी. सहजच प्रयत्न केला,जमलं मला भारी, १००/२०० पर्यंत टप्पा मारेल वाटलं, पण ९०० वर झाली भरारी.