भंक्तांची आषाढी कोरोना मुळे बंद आहे पांडुरंगाची वारी टाळ मुर्दांगात दुमदुमत नाही ती पंढरी कमी असेल हर्षउल्हासित सहकीर्तनाची विठू नामस्मरणाची लाखो मधुर वाणी हरीभक्त पारायण वैष्णवांची गोड गाणी विठूनामाचा गजर करणारे वारकरी माय बाप विठ्ठल चित्ती ध्यानी मनी घरीच मनोभावे साजरी करे भक्तांची आषाढी भक्तीच्या जोरावर पंढरीनाथा साद घाली विटेवरचे पाऊल उचलून भक्त दर्शना येती माऊली दर्शन भक्ता देउनी धन्य करी महा एकादशी माय विठ्ठल...बाप विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 ®रामदास नरवाडे #आषाढी #एकादशी #विठ्ठल #पंढरपूर #वारी #corona #lockdown