Nojoto: Largest Storytelling Platform

खुल आभाळ, उंचच उंच झाडं, सरता सुर्य, वाहत वारं, तो

खुल आभाळ,
उंचच उंच झाडं,
सरता सुर्य,
वाहत वारं,
तो मनोहर गंध,
हातात हात,
वाढलेला श्वास,
तुझी सोबत,
बस्स्
 किती हे भास......

ती तु कोन ? #marathipoetry #hindipoetry #poetry #quotes #aniket #aniketkesare #nature #तु #निसर्ग #मराठीकविता