Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम करतांना जरा... विश्वास ठेवावा अश्या एका व्यक

प्रेम करतांना जरा...
विश्वास ठेवावा अश्या एका व्यक्तीवर...,
जो तुमच्या शरीरावर नाही तर..
तुमच्या मनावर प्रेम करेल..
किती काही झाल तरी 
स्वत:ची मर्यादा कधी न विसरेल...!
जो फक्त तुमच्या दिसण्यावर नाही तर 
असण्यावर भाळेल...
तुमचा सम्मान करेल..!
मनापासुन आदर करेल...!
                   :-शब्दप्रेम वेडी. शब्दप्रेम..💖
#ThetruepoeticSoul..
प्रेम करतांना जरा...
विश्वास ठेवावा अश्या एका व्यक्तीवर...,
जो तुमच्या शरीरावर नाही तर..
तुमच्या मनावर प्रेम करेल..
किती काही झाल तरी 
स्वत:ची मर्यादा कधी न विसरेल...!
जो फक्त तुमच्या दिसण्यावर नाही तर 
असण्यावर भाळेल...
तुमचा सम्मान करेल..!
मनापासुन आदर करेल...!
                   :-शब्दप्रेम वेडी. शब्दप्रेम..💖
#ThetruepoeticSoul..