Nojoto: Largest Storytelling Platform

हटले ढग ते सारे, संशयाचे। आता वाहतील वारे नित्य, प

हटले ढग ते सारे, संशयाचे।
आता वाहतील वारे नित्य, प्रेमाचे।
नाही लावणार सूर कधी, तक्रारींचे।
कारण, नाते जुळले अतूट, विश्वासांचे ।
 #वारे #प्रेम #चारोळी
हटले ढग ते सारे, संशयाचे।
आता वाहतील वारे नित्य, प्रेमाचे।
नाही लावणार सूर कधी, तक्रारींचे।
कारण, नाते जुळले अतूट, विश्वासांचे ।
 #वारे #प्रेम #चारोळी
poojashyammore5208

pooja d

New Creator