आपण सगळेच कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडलोय काहींचे प्रेम सफल झाले तर काहींचे नाही... पण अश्या वेळेस बराच काही असतं जे आपण बोलू शकत नाही... पण अचानक जर ती व्यक्ती समोर आली की त्या सगळ्या गोष्टी समोर येतात.... #पाहिलं #collab #yqtaai #YourQuoteAndMine