हातात आल्याचा मस्त चहा आणि गरमागरम कांद्याची भजी, बाहेर गरजणारा पाऊस... सिंहगडावर काय किंवा बाल्कनी मध्ये काय सुख ते सुखच ! #stayhomestaysafe #पाऊस #भजी #चहा1