आम्ही आधी भरपुर हसत होतो पण आयुष्यान #रडायचं शिकवुन दिलं. सगळ्यांन सोबत उठणं, बसणं चांगलं वाटतं होत पण आज आयुष्यान #एकटं राहायचं शिकवुन दिलं. सगळ्यांसोबत खुप गप्पा-गोष्टी करणं भरपुर आवडायचं पण आयुष्यानं आज #चुप करून टाकलं. ©suvarna shinde #walkingalone