Nojoto: Largest Storytelling Platform

आम्ही आधी भरपुर हसत होतो पण आयुष्यान #रडायचं शिकवु

आम्ही आधी भरपुर हसत होतो पण आयुष्यान #रडायचं शिकवुन दिलं.

सगळ्यांन सोबत उठणं, बसणं चांगलं वाटतं होत पण
आज आयुष्यान #एकटं राहायचं शिकवुन दिलं.

सगळ्यांसोबत खुप गप्पा-गोष्टी करणं भरपुर आवडायचं पण
आयुष्यानं आज #चुप करून टाकलं.

©suvarna shinde #walkingalone