विठु सावळा सावळा, मला भक्तिनेच पावला नाही केली मी रे वारी, मनी माझ्याच घावला ©Shilpa ek Shaayaraa पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो.. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो.. माझं स्वतःचं मत हे फ़क्त इतकंच ,, बाकी देव ही संकल्पना मला आज ही मान्य नाहीये.. तर जयभीमवाल्यांनी अगोदर भाव समजून घ्यावा त्यांनंतरच मतप्रदर्शन करावे ही विनंती.🙏🏻 #विठुराया #आषाढ़ी_एकादशी_स्पेशल #जुगाडू_जुलाई #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_Google