ममता प्रेम आहे फुकट हे माहीतंय पण कुनी दिल नाही, आणी कुठ भेटल नाही..... थोड्याश्या कारनावर पण रागवतात लोक कीतीही राग आला तर स्वत: रडते पण आपल्याला समजवते ती आई असते..... #amol #aai