Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांच्या गर्दी मधून वाट काढत चालत राहायचं हे आ

स्वप्नांच्या गर्दी मधून
वाट काढत चालत राहायचं
हे आयुष्यच अस आहे वेड्या 
इथं वेड होऊन जगत राहायचं.

- कृष्णा #kinchit_kavi #poet #thought #writter #marathivichar
स्वप्नांच्या गर्दी मधून
वाट काढत चालत राहायचं
हे आयुष्यच अस आहे वेड्या 
इथं वेड होऊन जगत राहायचं.

- कृष्णा #kinchit_kavi #poet #thought #writter #marathivichar