जितके सहज राहता येईल तितके रहावे ... दुसऱ्यांना सहज वाटावे म्हणून नाही तर , स्वतः ला सहज वाटावे म्हणून ... ☺️ #शिवदुलारी ©Shital Sankhe thought #Memories