पेटला वैशाख वणवा चरे भेदली धरणीला आकुंचली पाने, मुळे गळती नाही अंबराला होता सळसळ वाऱ्याची थरथर करते रान आग ओकतो सूर्यदेवता गळून पडती पान लाही लाही जीवनाची पाण्यावाचून जातो प्राण काळ राक्षस ग्रीष्माचा सोडी बाणांवरती बाण तप्त जाहल्या धरतीला रजनीही थंडावत नाही व्याकुळल्या नजरेने ती तांडव सरणावरचे पाही सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...