Nojoto: Largest Storytelling Platform

छत्रपतींच्या घरीजन्मल्या बलिदानाच्या खाणी सह्याद्र

छत्रपतींच्या घरीजन्मल्या बलिदानाच्या खाणी
सह्याद्रीवर अजुन घुमते शिवबांची गाणी ll धृll

मावळ्यांच्या पराक्रमाची अजून फडके निशाणी
यशोकीर्तीच्या गाथा स्मरता डोळ्यास येई पाणीll1ll

मर्दमराठ्याचा  छावा लढला स्वाभिमानी 
औरंग्याचा जिहादाला नाही झुकला अभिमानी ll2ll 

 फिरंग्यानी अखेर तोडले स्वराज्याचे मणी 
 उसळते रक्त ऐकता देश भक्तांची वाणी ll3ll #jaishivaji#jaibhavani