Nojoto: Largest Storytelling Platform

ओथंबून इंद्रधनू मधून ही भू वरी पहा उतरले या माती

ओथंबून इंद्रधनू मधून ही 
भू वरी पहा उतरले 
या मातीतूनी त्या गिरिजा वर 
उंच नभातूनी तारू शिखरांवर 
स्वछंद बागडती घना सम
हेम शिंपती जल धारेवर 
स्वये प्रमोदत मोद पाखडती 
उगी फुलांच्या गाली वसती 
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
रंग श्रावणाचे...
#रंगश्रावणाचे

तुम्हाला कुणाचे कोट कॉपी झाल्याचे दिसल्यास flag Quote नावाचा पर्याय दिला आहे तो दाबा किंवा आम्हाला स्क्रीनशॉट काढून आमच्या mail id hi@yourquote.in
 वर पाठवा योग्य ती कारवाई करण्यात येईल...
लिहीत राहा.

seemapurandare2087

_suruchi_

New Creator