ओथंबून इंद्रधनू मधून ही भू वरी पहा उतरले या मातीतूनी त्या गिरिजा वर उंच नभातूनी तारू शिखरांवर स्वछंद बागडती घना सम हेम शिंपती जल धारेवर स्वये प्रमोदत मोद पाखडती उगी फुलांच्या गाली वसती शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे रंग श्रावणाचे... #रंगश्रावणाचे तुम्हाला कुणाचे कोट कॉपी झाल्याचे दिसल्यास flag Quote नावाचा पर्याय दिला आहे तो दाबा किंवा आम्हाला स्क्रीनशॉट काढून आमच्या mail id hi@yourquote.in वर पाठवा योग्य ती कारवाई करण्यात येईल... लिहीत राहा.