जगात दुःख आहे, दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे, तृष्णा म्हणजे मला काहितरी सतत मिळाले पाहिजे ही भावना, तृष्णेची पूर्ती न झाल्यानेच दुःख निर्माण होते. - तथागत गौतम बुद्ध ©milind sarkate #Buddha_teachings