प्यादी- भगवे कुणी, कुणी घालून खादी! अजून गावोगाव, गल्ली भेटतात प्यादी. हातात झोळी; ना सोने, ना चांदी बोलतात प्यादे, "जय गोडसे, जय गांधी! ✍️ #दिबा_भोपे ©Dileep Bhope #प्यादी